सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

ग्रामीण विकास आघाडीने केला पत्रकारांचा सत्कार

ग्रामीण विकास आघाडीने केला पत्रकारांचा सत्कार

वाडी : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्यसाधून ग्रामीण विकास आघाडी वाडीच्या वतीने पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. कोरोना काळात पत्रकारांनी आपला जीव धोक्यात टाकून जनमानसांपर्यंत माहिती पोहचविली. त्याचाच हा गौरव असल्याचे आयोजकांनी आपल्या भाषणातून सांगितले.

शाल, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांनी पत्रकार विजय खवसे (WH NEWS), भीमराव लोणारे (IBMTV9 NEWS), सौरभ पाटील (दै. देशोन्नती), विलास माडेकर (पुण्यनगरी), प्रेमसिंग पुरखे (साप्ताहिक विदर्भ गाईड) यांचा सन्मान केला.

यावेळी ग्रामीण विकास आघाडी संस्थेचे संयोजक कमलाकर इंगळे, जनार्दन भगत, रजनी बगडे, विनय कांबळे, रमेश भेंडेकर, एड. प्रेम फुलके उपस्थित होते.

- Advertisment -