सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

खोक्यांची घोषणाबाजी अन सत्ताधारी-विरोधक भिडले !

खोक्यांची घोषणाबाजी अन सत्ताधारी-विरोधक भिडले !

मुंबई : शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आमदारांनी विधान भवन परिसरात’ पन्नास खोके एकदम ओक्के’ ओला दुष्काळ जाहीर करा, गाजर देणं बंद करा, पूरग्रस्तांना मदत करा, अशी घोषणाबाजी सुरु केली होती.

दुसऱ्या बाजूला सत्ताधारी आमदार म्हणजेच शिंदे-भाजप गटाने”लवासाचे खोके बारामती ओक्के, वाझेचे खोके मातोश्री ओक्के” अशी घोषणाबाजी केली. या घोषणाबाजीदरम्यान अचानक दोन्ही गटामध्ये बाचाबाची सुरु झाली आणि काही कळायच्या आतच दोन्ही गटामध्ये धक्काबुक्की सुरु झाली, मिटकरी-शिंदेंनी एकमेकांना गुद्दे घातले.

रोहित पवारांचीही कुणीतरी आमदाराने कॉलर पकडली होती. विधानसभा परिसरात लोकप्रतिनिधी यांनी अशी कृत्य करणे, हे लोकशाहीला घातक असल्याची टिका होत आहे.

- Advertisment -