सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

विधिमंडळाचे ज्येष्ठ माजी सदस्य डॉ. केशवरावजी धोंडगे यांच्या संसदीय कार्याचा विधानभवनात गौरव

मुंबई : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानीमाजी खासदार व माजी आमदार डॉ. भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांचा विधानभवनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.

यावेळी विधानसभेचे अध्यक्ष डॉ. राहुल नार्वेकरविधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेविधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळसंसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील,  महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलकृषिमंत्री अब्दुल सत्तारखनिकर्म मंत्री दादा भुसेशालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकरसहकार मंत्री अतुल सावेविधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवारविधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवेविधिमंडळातील विविध पक्षांचे गटनेतेविधानसभा सदस्यसर्वश्री जयंत पाटीलबाळासाहेब थोरातअशोक चव्हाणछगन भुजबळदिलीप वळसे – पाटीलराजेश टोपेआदित्य ठाकरेयांच्यासह विधानसभा व विधानपरिषदेचे सदस्य उपस्थित होते.

याप्रसंगी श्री. धोंडगे यांच्या पत्नी सौ. प्रभावतीचिरंजीव पुरुषोत्तम यांच्यासह त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. यावेळी विधानसभा अध्यक्ष डॉ. नार्वेकर यांनी श्री. धोंडगे यांच्या कार्याचा उल्लेख करीत शुभेच्छा दिल्या.

- Advertisment -