सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

दिलखुलास’ कार्यक्रमात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांची मुलाखत

दिलखुलास’ कार्यक्रमात उप प्रादेशिक परिवहन अधिकारी

हेमांगिनी पाटील यांची मुलाखत

 मुंबई : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ या कार्यक्रमात नवी मुंबईच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून व ‘न्यूज ऑन एआयआर’ या ॲपवर मंगळवार दि. 11 ऑक्टोबर आणि बुधवार दि. 12 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7.25  ते 7.40 यावेळेत प्रसारित होईल.

रस्ता सुरक्षा, अपघात कमी करण्यासाठी उपाययोजना, रिक्षाचा सुरक्षित प्रवास, वाहतूक समस्या अशा विविध विषयावर नवी मुंबईच्या उप प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांनी या कार्यक्रमात विस्तृत माहिती दिली आहे. ‘सुरक्षित प्रवास करण्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे सर्वांनी पालन करावे’, असे आवाहन श्रीमती पाटील यांनी केले आहे. ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र हुंजे यांनी ही मुलाखत घेतली आहे.

- Advertisment -