सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘SPORTECH’ आता करणार मदत

गरीब व गरजू विद्यार्थ्यांसाठी ‘SPORTECH’ आता करणार मदत

13 ते 16 ऑक्टोबरपर्यंत विविध इव्हेंट्स

नागपूर : सर्व समाज एम्प्लॉईज फेडरेशन च्यावतीने गरजू व होतकरू विद्यार्थ्यांकरिता’SPORTECH इव्हेंट्स’चे आयोजन 13 ते 16 ऑक्टोबर या दरम्यान यशवंत स्टेडियम येथे करण्यात आले आहे. अशी माहिती पत्रपरिषदेत अध्यक्ष झेन प्रवीण राऊत यांनी दिली. या स्पर्धेत नागपूर शहरातील दहावी ते पदवीधारक  विद्यार्थ्यांच्या समावेश राहणार आहे. सर्व समाज एम्प्लॉईज फेडरेशनचे अध्यक्ष झेन प्रवीण राऊत यांच्या हस्ते या इव्हेन्टचे   उद्घाटन करण्यात येईल.

विज्ञान स्पर्धेमध्ये जे विद्यार्थी उत्कृष्ट मॉडेल तयार करतील अशा ३ विद्यार्थ्यांना सर्व समाज एम्प्लॉईज फेडरेशनच्या वतीने  शिष्यवृत्ती देण्यात येईल. या इव्हेंट्समध्ये स्पोर्ट्स, शैक्षणिक, अशा तीन इव्हेंट्स होणार आहेत. यासाठी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांना सर्व समाज फेडरेशनचे अध्यक्ष झेन प्रविण राऊत यांच्या मोबाईल 9975321995 क्रमांकावर संपर्क करावा.

असे आवाहन पत्रकार परिषदेत आयोजकांनी केले आहे. सर्व समाज एम्प्लॉईज फेडरेशन [ S E F] च्यावतीने येत्या 13 , 14, 15, आणि 16 ऑक्टोबर रोजी, वर्ग दहा ते पदवी पर्यंतचे सर्व विद्याथ्यांनी sportech नावाच एक उद्दिष्टपूर्ण इव्हेंट या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे सर्व समाज एम्प्लॉइज फेडरेशनचे अध्यक्ष प्रा. झेन प्रवीण राऊत, इव्हेंट समितीचे सदस्य, अंकित राऊत, प्रियांशु नारायणे, समिक्षा जांभुळकर, निधी राऊत, अजित घोडेस्वार, फैजान इत्यादी उपस्थित होते.

- Advertisment -