सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

शाळा प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेने केली आत्महत्या

शाळा प्रशासनाच्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेने केली आत्महत्या

दहा वर्षाचा मुलीचाही जीव गेला

नागपूर : बुटीबोरी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या बालाजी कॉन्व्हेंटचे संचालक, प्रिन्सिपल, सह शिक्षिका यांच्या त्रासाला कंटाळून त्याच शाळेच्या एका शिक्षिकेने आत्महत्या केली. दहा वर्षाच्या चिमुकलीचा ही भितीपोटी जीव गेला. शाळा प्रशासनाने मानसिक त्रास दिल्यामुळेच शिक्षिकेने आत्महत्या केली. असा घणाघाती आरोप मृतकेच्या परिवाराने पत्रकार परिषदे दरम्यान केला आहे. घटनेला एक महिन्याचा कालावधी लोटूनही बुटीबोरी पोलीसांनी गुन्हा दाखल केला नाही, हे विशेष

- Advertisment -