सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

श्री संत गजानन महाराजांची नागपूर – कोराडी पायदळ दिंडी यात्रा रविवारी

श्री संत गजानन महाराजांची नागपूर – कोराडी पायदळ दिंडी यात्रा रविवारी

नागपूर : श्री संत गजानन महाराज भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सुद्धा संत गजानन महाराजांची पायी दिंडी यात्रा रविवार 26 ऑक्टोबर रोजी संत गजानन महाराज मंदीर निर्मल नगरी रोड नागपूर येथून सकाळी ६ वाजता. निघणार आहे.

श्री महालक्ष्मी जगदंबा माता मंदिर कोराडी येथे जाणार आहे. सर्व भक्तांनी या दिंडी यात्रेत सहभागी व्हावे. भक्तांकरिता दुपारी २ वाजता महालक्ष्मी जगदंबा मातेच्या मंदिरात महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत गजानन महाराज सेवा ट्रस्ट नी केले आहे.

नोट -दिंडी यात्रेचा मार्ग निर्मल नगरी उमरेड रोड, सक्करदरा चौक, बस स्टॅन्ड, कॉटन मार्केट चौक, लोहा पूल, गणेश टेकडी, एन आय टी चौक, सदर रेसिडेन्सी रोड, छावणी, पागलखाना चौक, मानकापूर, झिंगाबाई टाकळी, महादुला, कोराडी अशाप्रकारे रहातील.

- Advertisment -