सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

बेस्‍ट ऑफ शम्‍मीकपूर’ चा श्रोत्यांनी लुटला मनमुराद आनंद

बेस्‍ट ऑफ शम्‍मीकपूर’ चा श्रोत्यांनी लुटला मनमुराद आनंद

नागपूर : हार्मोनी इव्‍हेंट्सच्यावतीने ‘चित्रहार भाग – 10 : बेस्‍ट ऑफ शम्‍मीकपूर’ हा संगीतमय कार्यक्रम रविवारी हार्मोनी इव्‍हेंट्सच्‍या फेसबुक पेजवरून प्रस्‍तुत करण्यात आला.या वेळी प्रस्तुत करण्यात आलेल्या गीतांचा श्रोत्यांनी मनमुराद आनंद लुटला.

यावेळी ‘दिल तेरा दिवाना’ हे गीत अशफाक एस आणि स्वाती खडसे यांनी सादर केलं. दुनिया उसकी हे गीत समीर वझलवार यांनी,जानेवाले जरा होशियार हे गीत संजय पोटदुखे यांनी,दिवाना मुझसा नाही हे गीत डॉ. संदिप चरडे यांनी, तुमने मुझे देखा हे गीत विकी मलिक यांनी,चाहे कोई मुझे हे गीतअजय निनोरिया) यांनी, आवाज देगा हमे हे गीत संजय पी आणि रचना पी यांनी, रात के हमसफर हे गीत समीर वजलवार आणि रचना पंजाबी यांनी उत्तम रित्या सादर केलीत
हार्मोनी परफॉर्मिंग स्‍टुडियो मधून फेसबुकवर प्रसारित होणा-या या कार्यक्रमाची संकल्‍पना हार्मोनी इव्‍हेंट्सचे संचालक राजेश समर्थ यांची होती तर स्‍वाती खडसे कार्यक्रमाच्‍या संयोजक होत्या. या ऑनलाईन सदाबहार गीतांच्या कार्यक्रमाचा आस्वाद मोठ्या संख्येने सहभागी श्रोत्यांनी घेतला.

- Advertisment -