सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

क्रीडा साहित्य मागणीसाठी नेहरु युवा केंद्रातर्फे युवक मंडळांना आवाहन

नागपूर : नेहरु युवा केंद्रातर्फे युवक मंडळाना क्रीडा साहित्य वितरण करण्यात येणार आहे. नेहरु युवा केंद्र नागपूर कार्यालयाशी संलग्नित जिल्हृयातील युवा/युवती मंडळांनी लवकरात लवकर क्रीडा साहित्यासाठी विहित नमुन्यात अर्ज सादर करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

नेहरु युवा केंद्रातर्फे दरवर्षी युवक व युवती मंडळांना क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात येत असते. यावर्षीचे क्रीडा साहित्य लवकरच वाटप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील युवक मंडळांनी क्रीडा साहित्यासाठी काया्रलयातून विहित नमुन्यातील अर्ज 25 जुलैपर्यंत सादर करावे.

अधिक माहितीसाठी नेहरु युवा केंद्र, 349/2, कस्तुरबा भवन, बजाजनगर, नागपूर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा किंवा मोबाईल क्र.7015229826 वर संपर्क साधावा, असे आवाहन नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी उदयविर यांनी केले आहे.

- Advertisment -