सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

विदर्भात उद्यापासून चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज !

नागपूर : शनिवार (२३ जुलै) पासून विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात पुढील चार दिवस मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. विदर्भात काही प्रमाणात पावसाचा जोर कमी झाला होता.

मात्र मागिल आठवडाभर पावसान विदर्भाला चांगलेच ओलेचिंब केले होते. आता पून्हा धो..धो पाऊस पडणार आहे. नदी, नाल्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सुरक्षित जागी स्थलांतरित होण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

- Advertisment -