सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

मुख्यमंत्री जनगौरव सोहळ्याचे सह्याद्री वाहिनीवर शुक्रवारी प्रसारण

मुंबई : मुख्यमंत्री जनगौरव समितीठाणे यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नागरी सत्कार सोहळ्यावर आधारित विशेष कार्यक्रम “मुख्यमंत्री जनगौरव सोहळा” मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर शुक्रवार 26 ऑगस्ट रोजी रात्री 8:30 वा. प्रसारित होणार आहे.

या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांची ठाणे शहरातून निघालेली स्वागत यात्राडॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात झालेला सत्कार व गौरव समारंभनामवंत कलावंतांनी सादर केलेले सांस्कृतिक कार्यक्रम आणि मुख्यमंत्र्यांच्या प्रकट मुलाखतीची झलक रसिकांना पहायला मिळणार असल्याचे मुख्यमंत्री जनगौरव समितीठाणेचे समन्वयक जयु भाटकर यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

- Advertisment -