सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

विदर्भ प्रांत कार्याध्यक्षपदी डॉ. मोतीलाल चौधरींची निवड

विदर्भ प्रांत कार्याध्यक्षपदी डॉ. मोतीलाल चौधरींची निवड

नागपुर : आंतरराष्ट्रीय हिन्दू परिषदेची अखिल भारतीय दोन दिवसीय बैठक नुकतीच १ व २ जुलै रोजी बिहारमध्ये पटना शहरात पार पडली.

राष्ट्रीय बजरंग दल, राष्ट्रीय महीला परिषद आणि संपुर्ण देशांतील विविध जवळपास ३०० पेक्षा जास्त पदाधिकार्यांनी व साधुसंतानी यावेळी बैठकित सहभाग घेतला होता. विदर्भ प्रांतातून क्षेत्रियमंत्री किशोर
दिकोंडवार, तसेच आरबीडी विदर्भ अध्यक्ष अनुप जयस्वाल ह्यानी बैठकीत विदर्भाचे प्रतिनिधित्व केले. संघटनेचे सर्वेसर्वा प्रमुख डाॅ. प्रवीणभाई तोगड़िया यांनी सर्वानुमते नागपुरातील सक्रिय समाजसेवक डॉ. मोतीलाल चौधरी यांना आंतरराष्ट्रीय हिन्दू परिषदेचे विदर्भ प्रांताचे कार्याध्यक्ष म्हणून निवड केली.

सोबातच यजेंद्र सिंह ठाकुर यांना अहपचे विदर्भ उपाध्यक्ष आणि नंदू गत्तुवार यांना आरबीडी संपर्क प्रमुखपदी नियुक्ति करण्यात आली आणि सर्व पदाधिकाऱ्यां समोर घोषणा करण्यात केली.

डॉ मोतीलाल चौधरी हे मागील पाच वर्षापासुन विदर्भ प्रांताचे प्रभारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वात विदर्भात संघटनेचे खुप चांगले काम झाले, कोरोना काळात गरिबांना अन्न वाटप, माझे मित्र गणेशा स्पर्धा, शस्त्रपुजन, कन्यापूजन, लव जिहाद विरोधात आंदोलन, कैंडल मार्च, वृक्षारोपण, रक्तदान शिविर, आरोग्य तपासणी, अनाथलयाला मदत. असे अनेक कार्यक्रम यशस्वी पार पाडले. अशा अनेक कार्याची दखल घेत त्यांना आता संपूर्ण विदर्भाची संघटनेची महत्वपूर्ण जवाबदारी देण्यात आली.

या घोषणेंतर संपूर्ण संघटनेत आनंदाचे वातावरण आहे, मित्रगण, नातेवाइक सर्वानकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत, त्यात मुख्यत प्रांतटोली सौ. अस्मिता भट्ट, योगेश गायकवाड़, वैभव कपूर, संतोष ठाकुर, जीवनसिंह राजपूत, यांनी अभिनंदन केले. डॉ. मोतीलाल यांनी सर्वांना धनयवाद देऊन आभार मानले.

- Advertisment -