सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

सत्य के साथ हम..जनता को न्याय दिलाने का हमारा प्रयास...

जनता की आवाज सरकार तक पहुचाएंगे, हम दिखाएंगे सच, हमसे जुड़े, हमारे ibmtv9 को Subscribe, Like, शेयर अवश्य करे, www.ibmtv9.in पर भेट दे, आपके आस-पास कोई खबर है तो हमारे 8999320901, 7588779804 इस वाटसप नंबर पर भेजे...

श्रीराम फायनान्स तर्फे नागपूर मध्ये टू-व्हीलर एक्सचेंज आणि लोन मेळा आयोजित

श्रीराम फायनान्स तर्फे नागपूर मध्ये
टू-व्हीलर एक्सचेंज आणि लोन मेळा आयोजित

 टू-व्हीलर एक्सचेंज आणि लोन मेळावा सप्टेंबर 21 आणि 22 2024 रोजी फॉर्च्युन मॉल, नागपूर येथे होणार आहे.

लोन प्रक्रिया अधिक सुलभ झाल्याने ग्राहक त्यांच्या दुचाकी कर्जाची पात्रता त्वरित तपासू शकतात.

श्रीराम फायनान्स कर्जदारांना दुचाकी कर्जासाठी अर्ज करणे अधिक सुलभ, सोयीस्कर आणि कार्यक्षम बनवले आहे

नागपूर, 20 सप्टेंबर, 2024: श्रीराम समुहाची प्रमुख कंपनी असलेल्या श्रीराम फायनान्स लिमिटेडने सप्टेंबर 21 आणि 22, 2024 रोजी फॉर्च्युन मॉल, नागपूर येथे टू-व्हीलर एक्सचेंज आणि लोन मेळावा आयोजित केला आहे. हिरो, सुझूकी, टीव्हीएस आणि रॉयल एनफिल्ड यासारख्या दिग्गज ओईएम कंपन्यांनी या एक्सचेंज आणि लोन मेळाव्यासाठी श्रीराम फायनान्ससोबत भागीदारी केलेली आहे. आगामी सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना टू-व्हीलर लोन अतिशय सुलभतेने आणि कार्यक्षम पद्धतीने उपलब्ध व्हावे त्याचबरोबर या सणासुदीत त्यांच्या टू-व्हीलर खरेदीचे स्वप्न साकारण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.

नागपुर आणि आसपासचे रहिवासीं जे लोन मेळ्याला भेट देतील त्यांना आपल्या कर्ज पात्र रकमेची माहिती त्वरित समजेल आणि श्रीराम टू-व्हीलर कर्ज पात्रता व्हाउचर द्वारे त्यांची कर्ज मंजूरीची प्रक्रिया सुलभ होईल. www.shriramfinance.in किंवा श्रीराम वन ॲपवर मूलभूत तपशील भरून, ग्राहकांना संपूर्ण कर्जाच्या इत्यंभूत विभागणीसह एक व्हाउचर मिळते आणि संबंधित ग्राहक ते व्हाउचर कर्ज मेळाव्यातील श्रीराम फायनान्स प्रतिनिधीला पुढील कर्ज प्रक्रियेसाठी सादर करू शकतात. कर्ज मंजुरीला फक्त 10 मिनिटे लागतात आणि पुढील 24 तासांच्या* आत निधी वितरित केला जातो.

या उपक्रमाविषयी बोलताना, श्रीराम फायनान्स लिमिटेडच्या मार्केटिंगच्या कार्यकारी संचालक सुश्री एलिझाबेथ वेंकटरामन म्हणाल्या, “नवीन वाहनांच्या खरेदीसाठी सणासुदीचा हा काळ अतिशय शुभ मानला जातो. श्रीराम फायनान्स आयोजित करत असलेला एक्सचेंज आणि लोन मेळावा ग्राहकांना नवीन टू-व्हीलर खरेदी करण्याची किंवा त्यांची सध्याची टू-व्हीलर बदलण्याची अप्रतिम संधी देतो. कर्जप्रक्रिया अधिकाधिक सुलभ करण्यासाठी या कर्ज मेळाव्यात ग्राहकांना कर्ज पात्रता व्हाउचर दिले जाते आणि त्यामुळे त्यांना त्वरीत कर्जपात्रता स्पष्ट होऊन सहज कर्ज मिळण्याचा त्यांचा मार्ग सुकर होतो. यामुळे एक सुरळीत आणि जलद प्रक्रिया सुनिश्चित झाली असून नागपूर आणि महाराष्ट्रातील कुटुंबांना या सणासुदीला नवीन टू-व्हीलर घरी आणून सण आनंदाने साजरा करणे सोपे झाले आहे.”

श्रीराम फायनान्स बहुभाषिक डिजिटल मोहिमेसह या एक्सचेंज आणि लोन मेळ्याचे समर्थन करत आहे आणि श्रीराम फायनान्स टू-व्हीलर कर्ज पात्रता व्हाउचर मोहिमेचे TVC खालील लिंक्स वापरून पाहिले जाऊ शकतात:

Marathi – 1: https://www.youtube.com/watch?v=x7d_58UfDnQ&list=PLkS_YwCIZ766u5XR7s_MFnGgrRushioWa&index=2

Marathi – 2:

- Advertisment -